0
मानवता व समानतेचा संदेश देणारे, स्त्राr शिक्षणामध्ये क्रांती करणारे, पाणी आडवा पाणी जिरवा, अस्पृश्य मुलांसाठी शाळा, विधवा पुर्नविवाह, शेतकऱयांचा आसूड तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर काम करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 129 व्या पुण्यस्मरणानिमित्त कटगूण, (ता. खटाव) येथे आयोजित करण्यात आला. सोहळ्याची सुरुवात महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन व पुष्पहार अर्पण करुन तसेच रांगोळी स्पर्धा, पाककृती स्पर्धा, आहार प्रात्याक्षिक, साहित्य कोपरा, हिमोग्लोबीन, रक्तदाब व महिलांची आरोग्य तपासणी शिबिराचा प्रारंभ करुन करण्यात आली. 

Post a comment

 
Top