0
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये खुदवानीमध्ये सेनेच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी गुरुवारी सकाळी हल्ला केलाय. दहशतवाद्यांनी १ राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर गोळीबार केलाय... या हल्ल्याला दहशतवाद्यांकडून योग्य प्रत्यूत्तर दिलं जात आहे. 
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या दहशतवादी हल्लात एक सामान्य नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळतेय.
कुलगाममध्ये सेनेच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला, चकमक सुरू

Post a comment

 
Top