0
till now man killed seven million animals

स्पेशल डेस्क- या जगाची लोकसंख्या अंदाजे 7.6 बिलीयन आहे. इतक्या लोकांच्या खाण्याच्या गररजा हा निसर्ग पुर्ण करतो. पण माणसाची भुक भागवने आता निसर्गलाही जमेना. एका रिसर्च मधून कळाले आहे की, मानवाने पृथ्वीवरील अंदाजे 83 टक्के प्राणी मारले आहेत. त्याची परतफेड करण्यासाठी पृथ्वीला 7 मिलीयन वर्ष लागतील.

>> जंगला तोडिमुळे प्राण्यांना राहण्याची जागा उरली नाहीये त्यामुळे ते विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अनेक वेळा मानवाने शिकारी करून या प्राण्यांना मारले आहे, तर अनेक वेळा हे प्राणी माणसाच्या खाण्याच्या ताटात दिसतात.
>> डेनमार्कच्या Aarhus University च्या एका अभ्यासात समोर आले आहे की, येणाऱ्या 50 वर्षात जर ही प्राण्यांची कत्तल अशीच सुरू राहीली तर पृ्थ्वीला आपली Evolutionary Diversity(विकासची विविधता) पुन्हा करण्यासाठी 5 Million वर्षे लागतील.
>> या अभ्यासानुसार पृथ्ली आपल्या सहाव्या Mass Extinction कडे कुच करत आहे. असे झाले तर Dinosaurs विलुप्त झाले होते त्याप्रकारे आपनही विलुप्त होउ. त्यामुळे पृथ्वीला आपली Evolutionary Diversity पुन्हा प्राप्त करावी लागेल, म्हणजे Mass Extinction च्या वेळी पृथ्वीवरील सजीव सृष्टीला वाचवता येईल.
>> International Union For The Conservation Of Nature अनुसार, 99 टक्के Critically Endangered Species आणि 67 टक्के Endangered Species येणाऱ्या 100 वर्षात विलुप्त होतील. यासाठी जंगलतोड, ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदुषण जबाबदार आहे. या अभ्यासात हे सांगितले आहे की, आतापासून 50-100 वर्षानंतर 2018 च्या जैव विविधतेच्या स्तराला मिळवण्यासाठी 3-4 Million वर्षे लागतील.
>> World Wide Fund(WWF) च्या रिपोर्टनुसार, 1970 पासून आतापर्यंत मानवाने पृथ्वीवरील 60 टक्टे प्राणी मारले आहेत, तर फक्त अमेरिकेत सगळ्यात जास्त 90 टक्के जंगली प्राणी विलुप्त झाले आहेत. हे असे प्राण्यांचे विलुप्त होणे मानवासाठी धोक्याची घंटा आहे.

Post a Comment

 
Top