सातारा शहरात हाफ मॅरेथॉन चांगल्या प्रकारे यशस्वी होते. साताऱयाचे अनेक धावपट्टू हे फुल मॅरेथॉनमध्ये धावतात. हेच ओळखून आम्ही स्ट्रॉन्ग ऍण्ड फीट सातारा फुल मॅरेथॉनचे आयोजन 3 मार्चला आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या बँण्ड ऍम्बसिडर म्हणून कर्तव्य सोशल ग्रुपच्या सौ. वेदांतिकराजे भोसले या असून या स्पर्धेत ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी आपली नाव नोंदणी सोमवारपासून ऑनलाईन आणि ऑफलाईनही करु शकता, अशी माहिती रेस डायरेक्टर प्रीती ठक्कर यांनी दिली. 

Post a Comment