न्यू इंग्लिश स्कूल पाडळी खुर्द शाळेची विद्यार्थिनी प्रमिला शिवाजी पोवार हिची कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत 36 किलो गटात प्रथम क्रमांक आला. तिची वर्धा येथे होणाऱया राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
तिला वडिल शिवाजी पोवार, क्रीडा शिक्षक डी. एम. पाटील, मुख्याध्यापक सी. एस. पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी, संस्था सेपेटरी जयंत आसगावकर, अध्यक्ष य. ल. खाडे, (कोच टिचर संदीप पाटील), संचालक डी. जी. खाडे, के. ना. जाधव, डी. एन. कुलकर्णी, मदन पाटील, बी. आर. नाळे, कासोटे या सर्वांचे सहकार्य मिळाले.

Post a Comment