- ब्रिटेन- येथे राहणारी 24 वर्षाची स्लीम एमिली अचानक 9 महिन्याची प्रेग्नंट दिसु लागली. तिचं पोट अचानक फुगलं. तिला भयानक वेदना सुरु झाल्या. तिची प्रकृती पाहुन तिच्या घरचे घाबरुन जातात. तिला कळत नव्हते की तिला काय होत आहे. तिला भिती वाटु लागली. ती तात्काळ डॅाक्टरांकडे जाते, डॅाक्टर तिला त्याचे कारण सांगतात.
>> चेकअपमध्ये कळते की, एमिलीच्या पोटात काहीच नव्हत. पोट पुर्ण रिकाम होतं. फुग्यासारख फुगणाऱ्या पोटाच्या मागे ब्लोटिंग हे कारण होत. ब्लोटिंग म्हणजे गॅसमुळे पोटात सुज येने. एमिलीच्या बाबतीत पण हेच झालं होतं. पण इतक्या मोठ्या प्रमाणात तिच्या पोटात गॅस कसाकाय तयार झाली हे डॅाक्टरांसाठी आश्चर्याची गोष्ट होती.छोट्या चुकीमुळे झाल अस
>> एमिलीने डॉक्टरांना सांगितले की, मागच्या वर्षी तिला अॅसिडीटीची समस्या सुरु झाली होती. अनेक दिवस तिच्या गोळ्या सुरु होत्या. पण अचानक अस का झाल ते कळेना.>> नंतर डॉक्टरांनी सांगितलं की, खान्या-पिण्याच्या छोट्याशा चुकीमुळे असं झाल. डॉक्टरांना यॉर्क टेस्टमध्ये कळाल, एमिलीच शरिर अंडे, गायी च दूध, मीट आणि बीफच्या रिअॅक्शनमुळे असं झालं.मग अशी ठिक झाली एमिली
>> एमिलीला वाटले आता एखादी सर्जरी करावी लागेल. डॅाक्टरांनी सांगितलं की, डायट कंट्रोल करुन पण ती बरी होउ शकते. त्यानंतर ती करुन ती बरी झाली.डॉक्टरने सांगितले, एका छोट्याशा चुकीने झालं हे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment