0
काल रात्रीपासून कल्याणमधील 20 टेकर्स मुरबाडजवळच्या हरिश्चंद्रगडावर अडकले होते. या टेकर्सची अखेर सुटका करण्यात आली आहे. या पर्यटकांनी किल्ला उतरायला सुरुवात केली आहे. हे टेकर्स सध्या कोकणकडय़ाचा 500 मीटरचा सुळका उतरत आहेत. अद्याप 300 मीटरचा एक सुळका त्यांना उतरावा लागणार आहे. त्यानंतर पुढच्या सात ते आठ तासांत हे टेकर्स त्यांच्या बेसकॅम्पला पोहोचतील.

Post a comment

 
Top