0
ऐतिहासिक पुरातन वास्तू आणि वारसास्थळांचे  जतन झाले पाहिजे. वारसास्थळांचे जनत व संवर्धन करण्यासाठी खासदार निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली. शनिवारी कोल्हापूरात हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या वॉकच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते.


Post a comment

 
Top