0
म्हसवड येथील शुभम भारत गॅस एजन्सीच्यावतीने शनिवारी 24 रोजी माण तालुका तहसीलदार बाई माने मॅडम यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री एलपीजी पंचायत दिन उत्साहात पार पडला. यावेळी तहसीलदाराच्या हस्ते उज्ज्वला योजनेतील 168 लाभधाकारक महिलांना मोफत गॅस कनेक्शन वाटप करण्यात आले         
             

Post a Comment

 
Top