0
स्पोर्ट्स डेस्क - टेनिस जगतात कोर्टवर आणि कोर्टाबाहेर अनेक धक्कादायक घटना (Shocking Incident) घडल्या आहेत. त्यापैकीच एकावेळी टेनिस स्टारवर भर मैदानात जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. दुसऱ्या एका महिला टेनिस स्टारने तर हद्दच पार केली. तिने लाइव्ह मॅचमध्ये भर मैदानावर सर्वांसमोर आपले अंतरवस्त्र बदलले. स्पोर्ट्स जगतात घडलेल्या अशाच धक्कादायक घटनांची माहिती आम्ही घेऊन आलो आहे.


चालू मॅचदरम्यान अंडरवियर बदलत होती
जेलीना जेनकोविक

2011 च्या फ्रेंच ओपन टूर्नामेंटमध्ये जेलीना जेनकोविक इतकी अनकंफर्टेबल झाली होती की तिने चालू मॅचदरम्यानच प्रेक्षकांसमोर आपली अंडरवियर बदलली होती. हे पाहून काही प्रेक्षक हैराण झाले होते. तर काही पोट धरून हसत होते. यानंतर टेनिस जगात या
Tennis Star Changing Panties In Live Match, Weird Sports Momentsबाबत जोरदार गॉसिप झाले होते.

Post a comment

 
Top