Published On: Oct 14 2018 3:25PM | Last Updated: Oct 14 2018 3:27PM

मुंबई : प्रतिनिधी
#MeToo या मोहिमेमुळे अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत. त्यामुळे ही मोहीम चांगलीच आहे. परंतु अत्याचार हे केवळ महिलांवरच होत नाहीत तर ते पुरुषांवरदेखील होतात, असे मत विनोदी अभिनेत्री श्रेया बुगडे हिने व्यक्त केले आहे.
Post a Comment