0
    • नवी दिल्ली - एमडीएच मसाले कंपनीचे मालक आणि संस्थापक महाशय धरमपाल गुलाटी यांचे वयाच्या 99 व्या वर्षी रविवारी दिल्लीत निधन झाले. महाशियां दी हट्टी (एमडीएच) गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील सर्वात प्रसिद्ध मसाला ब्रँड असून गुलाटी त्या ब्रँडचे सर्वात लोकप्रीय चेहरे होते. मसाल्याच्या प्रत्येक जाहिरातीत त्यांनी स्वतः काम केले होते. 1919 मध्ये पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये जन्मलेले गुलाटी यांनी 1947 नंतर भारतात स्थलांतरण केले. एका ठेलेवाल्यापासून त्यांनी अब्जावधी रुपयांचा मसाला एम्पायर उभा केला.
    You Might Also Like

MDH masala company owner mahashay gulati dies at the age of 99

Post a comment

Top