0
 • कंबोडियाच्या एका गावातील क्रेउंग नावाच्या जमातीत इतर जमातींच्या तुलनेत सेक्सविषयी अधिक मोकळीक आहे. येथे वडील आपल्या टीनएज मुलींना त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत रात्र घालवण्यासाठी स्वतः झोपडी बनवून देतात. क्रेउंग नावाच्या या जमातीमधील महिला अधिक सक्षम आहेत.


  लैंगिक हिंसा होत नाही...
  ९ ते १३ वर्षे वयोगटातील मुलींसाठी वडील घर बनवून देत असतात. एकीकडे जगातील अनेक जमातीत लग्नापूर्वी शारीरिक संबंधांना मान्यता नाही, मात्र या जमातीमधील कुटुंबीय मुलींना यासाठी प्रोत्साहन देतात. कंबोडियाच्या उत्तर पूर्वेत असलेल्या या गावातील ही अतिशय जुनी परंपरा आहे.

  या जमातीमधील तरुणी विविध मुलांसोबत रात्र घालवून आपल्या जोडीदाराची निवड करु शकतात. या गावात राहणारी २१ वर्षीय नांग चानच्या मते, या पद्धतीमुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि त्या आपल्या आयुष्याचा योग्य निर्णय घेऊ शकतात.

  इतकेच नाही, तर एक रात्र सोबत घालवल्यानंतर संबंधित जोडप्याने दिवसभर एकत्र येऊ नये, असादेखील येथे नियम आहे. जोवर साखरपुडा होत नाही, तोवर दिवसा भेटण्यावर येथे तरुण-तरुणींवर बंदी घातली जाते. या गावात घटस्फोट किंवा शरीर संबंध ठेवताना लैंगिक हिंसा होत नसल्याचे म्हटले जाते.

  कंबोडियाच्या उत्तर पूर्वेत असलेल्या या गावातील ही अतिशय जुनी परंपरा आहे.

  • the controversial love huts for teenage girls of Cambodia

Post a Comment

 
Top