0

नमस्कार मि महेश चव्हाण   दिपाली सालवे      सोबत                                                                                               ९/१०/२०१८     S K P   MEDIA PVT  LTD    ......

 

आपण पाहतात, महाराट्र एक्सज़ न्यूज़  आवाज महाराट्रचा माजा तुमचा आपल्या सगळ्याचा 

 कराड  शहराजवळील कोपर्ड़े गावालगत असलेले, वडोली निलेश्वर गावमधील आरोग्यचा प्रश्न निरीक्षणात आला आहे.

वडोली निलेश्वर तालुका कराड वडोली गावामधे पिण्याच्या पाण्याच्या विहरी शेजारील बधारया मधे प्राण्याचे सांगड़े दोन दिवसापूर्वी आढळले, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
वडोली निळेश्वरला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरिशेजारी ओढ्यावर बंधारा आहे. या बंधाऱ्यात पावसाचे पाणी साठते, ज्यादा पाऊस झाल्यानंतर हे पाणी विहिरीत उतरते, या विहरीतून पाणी उचलून तीन टाकया मधे सप्लाय केले जाते, तेथून पिण्यासाठी  वितरित केले जाते,  या बंधाऱ्यात दोन दिवसांपूर्वी पीसालल्याल कुत्रे मारुणं टाकण्यात, आले. वडोली गावातील, एका  ग्रामस्थाने दारुचे आमिष दाखउन निवास वाघमारे वय ६४ यांना, टाकण्यास सांगितले, प्राण्याचा सांगाडा काहि ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. त्यांनी  हा  प्रकार ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कर्मच्याऱ्यांनी हा  सांगाड़ा  तातडीने काढला, विहिरीत मिसळणारे पाणी  तातडीने बंद करावे याबाबतचे निवेदन कृषि विभागाला देण्यात आले आहे.



                                        धन्यवाद 



























Post a Comment

 
Top