0
राजकोट - पहिल्या कसोटीत भारताने वेस्ट इंडिजचा डाव आणि 272 धावांनी पराभव केला आहेत. पहिला डाव 181 धावांवर गुंडाळत भारताने विंडिजला फॉलोऑन दिला. मात्र दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. भारताने विंडिजला दुसऱ्या डावातही अवघ्या 191 धावांत चित केले.

स्कोअरबोर्ड : वेस्ट इंडिज दुसरा डाव

फलंदाज रन बॉल 4s 6s
कार्लोस ब्रैथवेट कॅच शॉ बो. अश्विन 10 30 2 0
काइरेन पावेल कॅच शॉ बो. कुलदीप 83 93 8 4
शाई होप एलबीडबल्यू बो. कुलदीप 17 34 1 1
शर्मोन हेटमायर कॅच राहुल बो. कुलदीप 11 11 0 1
सुनील अंबरीश स्टम्पिंग बो. कुलदीप 0 3 0 0
रोस्टन चेस कॅच अश्विन बो. कुलदीप 20 24 3 0
शेन डॉरीच नॉट आऊट 15 64 1 0
किमो पॉल कॅच यादव बो.जडेजा 15 15 2 1
देवेंद्र बिशू स्टम्पिंग पंत बो.अश्विन 9 12 2 0
शर्मन लेवीस एलबीडबल्यू बो. जडेजा 4 15 1 0
शॅनन गॅब्रियल कॅच कुलदीप बो. जडेजा 4 5 1 0
दुसऱ्या दिवसअखेर विंडिजने 6 बाद 127 धावा केल्या होत्या. पण तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच उमेश यादवने कीमो पॉलला बाद करत भारताला यश मिळवून दिले. त्यानंतर अश्विनने आणखी दोघांना बोल्ड करत विंडिजला एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के दिले आणि 181 धावांत विंडिजचा डाव गुंडाळला. किमोचे अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकले. तर अश्विनने 4 विकेट्स घेतल्या

स्कोअरबोर्ड : वेस्ट इंडिज पहिला डाव

फलंदाज रन बॉल 4s 6s
कार्लोस ब्रैथवेट बो.मोहम्मद शमी 02 10 0 0
काइरेन पावेल एलबीडब्ल्यू शमी 01 06 0 0
शाई होप बो. रविचंद्रन अश्विन 10 22 2 0
शर्मोन हेटमायर रनआऊट जडेजा 10 28 1 0
सुनील अंबरीश कॅच राहाणे बो. जडेजा12 12 20 2 0
शेन डॉरीच त्रिफळा कुलदीप यादव 10 35 1 0
किमो पॉल कॅच पुजारा बो. यादव47 47 49 7 2
रोस्टन चेस त्रिफळा अश्विन 53 79 8 0
देवेंद्र बिशू नॉट आऊट 17 26 3 0
शर्मन लेवीस त्रिफळा अश्विन 0 03 0 0
शॅनन गॅब्रियल स्टम्पिंग पंत बो. अश्विन 1 10 0 0
त्यापूर्वी शुक्रवारी भारताने 9 बाद 649 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. भारताकडून पृथ्वी शॉ, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी खेळी केल्या.

स्कोअरबोर्ड : भारत

फलंदाज रन बॉल 4s 6s
पृथ्वी शॉ कॅच अँड बो. देवेंद्र बिशू 134 154 19 0
केएल राहुल एलबीडब्ल्यू बो. शॉननन गॅब्रिएल 00 04 0 0
चेतेश्वर पुजारा कॅच डॉर्विच बो. लेविस 86 126 14 0
विराट कोहली कॅच बिशू बो. लेविस 139 230 10 0
अजिंक्य राहाणे कॅच डॉर्विच बो. चेज 41 92 5 0
ऋषभ पंत कॅच कीमो पॉल बो. देवेंद्र बिशू 92 84 8 4
रविंद्र जडेजा नॉटआऊट 100 132 5 5
रविचंद्रन अश्विन कॅच डॉर्विच बो.बिशू 07 15 1 0
कुलदीप यादव एलबीडब्ल्यू बो. विशू 12 32 2 0
उमेश यादव कॅच लेविस बो. ब्रैथवेट 22 24 0 2
मोहम्मद शमी नॉटआऊट 02 06 0 0
India vs West Indies test series first test 3rd day live news and updates
+11
India vs West Indies test series first test 3rd day live news and updates
+10
India vs West Indies test series first test 3rd day live news and updates
+9
India vs West Indies test series first test 3rd day live news and updates
+8
India vs West Indies test series first test 3rd day live news and updates
+7
India vs West Indies test series first test 3rd day live news and updates
+6
India vs West Indies test series first test 3rd day live news and updates
+5
India vs West Indies test series first test 3rd day live news and updates
+4
India vs West Indies test series first test 3rd day live news and updates
+3
India vs West Indies test series first test 3rd day live news and updates
+2
India vs West Indies test series first test 3rd day live news and updates
+1
India vs West Indies test series first test 3rd day live news and updates
Next
1

2

3

4

5India vs West Indies test series first test 3rd day live news and updates
You Might Also Like

Post a comment

Top