0
राजकोट - भारताविरोधातील पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजला पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी 181 धावांवर गुंडाळले आहे. त्यामुळे भारतीय संघाला आता विंडिजवर डावाने विजयाची संधी चालून आली आहे.

दुसऱ्या दिवसअखेर विंडिजने 6 बाद 127 धावा केल्या होत्या. पण तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातच उमेश यादवने कीमो पॉलला बाद करत भारताला यश मिळवून दिले. त्यानंतर अश्विनने आणखी दोघांना बोल्ड करत विंडिजला एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के दिले आणि 181 धावांत विंडिजचा डाव गुंडाळला. किमोचे अर्धशतक अवघ्या 3 धावांनी हुकले.
त्यापूर्वी शुक्रवारी भारताने 9 बाद 649 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. भारताकडून पृथ्वी शॉ, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी शतकी खेळी केल्या.
स्कोअरबोर्ड : वेस्ट इंडिज
फलंदाजरनबॉल4s6s
कार्लोस ब्रैथवेट बो.मोहम्मद शमी021000
काइरेन पावेल एलबीडब्ल्यू शमी010600
शाई होप बो. रविचंद्रन अश्विन102220
शर्मोन हेटमायर रनआऊट जडेजा102810
सुनील अंबरीश कॅच राहाणे बो. जडेजा12122020
शेन डॉरीच त्रिफळा कुलदीप यादव103510
किमो पॉल कॅच पुजारा बो. यादव47474972
रोस्टन चेस त्रिफळा अश्विन537980
देवेंद्र बिशू नॉट आऊट172630
शर्मन लेवीस त्रिफळा अश्विन00300
शॅनन गॅब्रियल नॉटआऊट11000
स्कोअरबोर्ड : भारत
फलंदाजरनबॉल4s6s
पृथ्वी शॉ कॅच अँड बो. देवेंद्र बिशू134154190
केएल राहुल एलबीडब्ल्यू बो. शॉननन गॅब्रिएल000400
चेतेश्वर पुजारा कॅच डॉर्विच बो. लेविस86126140
विराट कोहली कॅच बिशू बो. लेविस139230100
अजिंक्य राहाणे कॅच डॉर्विच बो. चेज419250
ऋषभ पंत कॅच कीमो पॉल बो. देवेंद्र बिशू928484
रविंद्र जडेजा नॉटआऊट10013255
रविचंद्रन अश्विन कॅच डॉर्विच बो.बिशू071510
कुलदीप यादव एलबीडब्ल्यू बो. विशू123220
उमेश यादव कॅच लेविस बो. ब्रैथवेट222402
मोहम्मद शमी नॉटआऊट020600
India vs West Indies test series first test 3rd day live news and updates

Post a comment

 
Top