पाट्या खरं तर माहिती, पत्ते, जाहिरातींसाठी असतात. मात्र पुण्यामध्ये या पाट्यांचा वापर सुचना तसेच टोमणे यांच्यासाठी सर्रास केला जातो. या पुणेरी पाट्या एवढा विनोदी पध्दतीने लिहिल्या असतात की वाचणाऱ्या टोमणा असूनही तो खळखळून हसायला लागतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment