0
 • लखनौ - उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध जिल्ह्यांपैकी एक अलाहाबादचे नामांतर केले जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या जिल्ह्याचे नवे नाव प्रयागराज असेल असे जाहीर केले. या नामांतरास उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाइक यांचीही मंजुरी मिळाली असा दावा योगींनी केला आहे. पुढील वर्षी पार पडणाऱ्या कुंभ मेळा निमित्त त्यांनी ही माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, कुंभ मेळ्याच्या आयोजनाचे कार्य सुरू असून डिसेंबरपर्यंत सर्वच कामे पूर्ण होतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
  लखनौ - उत्तर प्रदेशातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध जिल्ह्यांपैकी एक अलाहाबादचे नामांतर केले जात आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या जिल्ह्याचे नवे नाव प्रयागराज असेल असे जाहीर केले. या नामांतरास उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाइक यांचीही मंजुरी मिळाली असा दावा योगींनी केला आहे. पुढील वर्षी पार पडणाऱ्या कुंभ मेळा निमित्त त्यांनी ही माहिती जाहीर केली आहे. दरम्यान, कुंभ मेळ्याच्या आयोजनाचे कार्य सुरू असून डिसेंबरपर्यंत सर्वच कामे पूर्ण होतील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.  प्रयागराज नावास सरकारचा पाठिंबा...
  अलाहाबाद येथील विश्राम भवनात पत्रकारांशी संवाद साधताना योगी यांनी सांगितले, की "कुंभ मेळ्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये अखाडा परिषद आणि इतर संस्था, संघटनांनी अलाहाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावास राज्यपाल राम नाइक यांनी आपली मंजुरी दिली आहे." यापुढे ते म्हणाले, "या नामांतर प्रस्तावाला आमचा देखील पाठिंबा आहे. त्यानुसार, लवकरच अलाहाबादचे नाव प्रयागराज असे केले जाणार आहे." सुत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ आपल्या आगामी बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देणार ;                                                             
  प्रयागराज नावास सरकारचा पाठिंबा...
  अलाहाबाद येथील विश्राम भवनात कारांशी सं
 • पत्रवाद साधताना योगी यांनी सांगितले, की "कुंभ मेळ्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये अखाडादेखील
 •  परिषद आणि इतर संस्था, संघटनांनी अलाहाबाद जिल्ह्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावास
 •  राज्यपाल राम नाइक यांनी आपली मंजुरी दिली आहे." यापुढे ते म्हणाले, "या नामांतर प्रस्तावाला आमचा  पाठिंबा आहे. त्यानुसार, लवकरच अलाहाबादचे नाव प्रयागराज असे केले जाणार आहे." सुत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ आपल्या आगामी बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देणार आहे.

Post a comment

 
Top