0
  • मुंबई. सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहूच्या व्हिडिओ चॅटची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघं काय बोलत आहेत, हे स्पष्ट कळत नाहीये. परंतु यावरुन अंदाज लावला जाऊ शकतो की, ते आपल्या पर्सनल लाइफविषयी बोलत आहेत. व्हिडिओ क्लिपमध्ये सोनम फेस क्लिनिंग नॅपकिनने आपला मेकअप काढत आहे. तर आनंद तिला काहीतरी समजावताना दिसतोय. सोनमने याचवर्षी मे महिन्यात दिल्ली बेस्ड बिझनेसमन आनंद आहूजासोबत लग्न केले होते. लग्नापुर्वी आणि नंतर यांचे व्हिडिओ चॅट अनेक वेळा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Yo

Post a comment

 
Top