
लंडन :
भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानच्या जिव्हारी झालेल्या जखमा अद्यापही आहेत. त्यामुळे लंडन दौर्यावर असणारे पाकिस्तान लष्करातील मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारताविरोधात गरळ ओकली. भारताने एक वेळा सर्जिकल स्ट्राईक केले, तर आम्ही 10 वेळा भारताच्या हद्दीत जाऊन सर्जिकल स्ट्राईक करू, अशी धमकी त्यांनी दिली आहे
Post a Comment