- नवी दिल्ली - प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला फटाके फोडण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने म्हत्त्वाचा निर्णय दिला आहे. दिवाळीला फटाके फोडता येणार असले तरी सुप्रीम कोर्टाने काही निर्बंध लादले आहे. त्यानुसार सर्व अटींचे पालन करूनच फटाके फोडता येणार आहे. फटाके विक्रीलाही परवानगी दिली आहे. मात्र ऑनलाइन फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच फक्त परवानाधारक विक्रेत्यांनाच फटाके विक्री करता येणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णायातील महत्त्वाचे मुद्दे
>> दिवाळीला रात्री 8 ते 10 या वेळातच फटाके वाजवता येणार
>> इतर सणांना किंवा कार्यक्रमांनाही वेळेचा हाच नियम लागू असणार
>> ख्रिसमस आणि न्यू इअरला रात्री 11.45 ते 12.45 या वेळेतच फटाके वाजवता येणार
>> फक्त पर्यावरणपूरक फटाक्यांना परवानगी
>> ऑनलाइन फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे
>> फक्त परवानाधारक फटाके विक्रेत्यांनाच फटाक्यांची विक्री करता येणार -
नवी दिल्ली - प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणाला फटाके फोडण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने म्हत्त्वाचा निर्णय दिला आहे. दिवाळीला फटाके फोडता येणार असले तरी सुप्रीम कोर्टाने काही निर्बंध लादले आहे. त्यानुसार सर्व अटींचे पालन करूनच फटाके फोडता येणार आहे. फटाके विक्रीलाही परवानगी दिली आहे. मात्र ऑनलाइन फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच फक्त परवानाधारक विक्रेत्यांनाच फटाके विक्री करता येणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णायातील महत्त्वाचे मुद्दे
>> दिवाळीला रात्री 8 ते 10 या वेळातच फटाके वाजवता येणार
>> इतर सणांना किंवा कार्यक्रमांनाही वेळेचा हाच नियम लागू असणार
>> ख्रिसमस आणि न्यू इअरला रात्री 11.45 ते 12.45 या वेळेतच फटाके वाजवता येणार
>> फक्त पर्यावरणपूरक फटाक्यांना परवानगी
>> ऑनलाइन फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे
>> फक्त परवानाधारक फटाके विक्रेत्यांनाच फटाक्यांची विक्री करता येणार-
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment