0
पुणे- पिंपरी-चिंचवड शहराचे भाजप अध्यक्ष व अामदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू माजी नगरसेवक शंकर पांडुरंग जगताप यांचे अमेरिकन एक्स्प्रेस क्रेडिट कार्ड हॅक करून अज्ञाताने ५६२६.६ अमेरिकन डाॅलर (४ लाख २७ हजार) रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस अाला अाहे.

Post a comment

 
Top