पुणे- वाढता खर्च कमी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने शहरी भागातील ५१ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला. या शाखा जवळच्या शाखांत विलीन केल्या जातील. औरंगाबादेत चौराहा रोड, शहागंजची शाखा बंद होईल.
ठाण्यातील ७, मुंबई ६, पुणे ५, जयपूर ४ , नाशिक व बंगळुरूतील प्रत्येकी ३ व औरंगाबाद, लातूर, अमरावती, जळगाव, नागपूर, सातारा, हैदराबाद, चेन्नईतील प्रत्येकी २, तर नोएडा, कोलकाता, चंदिगड, रायपूर, गोवा, सोलापूर व कोल्हापुरातील प्रत्येकी एक शाखा बंद होईल. या बँकांचे आयएफएससी आणि मायकर कोडही रद्द करण्यात आले आहेत. या बँकांतील ग्रा

Post a comment