राष्ट्रीय पोलिस दिनाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पोलिस स्मारकाचे आज उद्धाटन केले. या प्रंसगी, निम लष्करी दलाच्या सैनिकांनी केलेल्या शौर्यावर ते भावूक झाले. आपत्ती व्यवस्थापणसाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय आपत्ती निवारण व्यवस्थापनातील (एनडीआरएफ) जवांनाना सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी (२३ जानेवारी) सन्मानित करण्ययात येईल अशी घोषणा त्यांनी दिली. यावेळी काँग्रेसवर हल्ला चढवत मोदी म्हणाले की, गेल्या सत्तर वर्षात या स्मारकाकडे का लक्ष
दिले नाही, यांना स्मारकावरील धूळ .

Post a comment