मुंबई - हुक्का बार किंवा पार्लर सुरू करण्यास आता राज्यात बंदी आली आहे. अशा बारला प्रतिबंध करणारा सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम २००३ यामध्ये सुधारणा केलेला अधिनियम राज्य सरकारने राजपत्रात प्रसिद्ध केला आहे.
राज्यात सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे विनियमन) अधिनियम २००३ लागू होता. मात्र, त्याच्या कक्षेत गुडगुडी (हुक्का) पार्लर (बार) येत नव्हती. याचा गैरफायदा घेऊन मुंबईत मोठ्या संख्येने हुक्का पार्लर सुरू होते. तसेच तेथे राजरोसपणे अनैतिक व्यवसायह सुरू होते.
हा विषय मुंबईतील आमदारांनी विधानसभेत मांडला होता. त्यानंतर सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादाने या अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी या संदर्भतील सुधारित अधिनियमाला मंजुरी दिली होती. त्यानंतर राष्ट्रपती यांनी १३ सप्टेंबर रोजी सुधारित अधिनियम- मं
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment