0
तील रावणदहन कार्यक्रमाच्या वेळी झालेल्या रेल्वे अपघातात 50 हून अधिक लोक ठार झाल्याची माहिती आहे. प्रत्यक्षदर्शींनी मृतांचा आकडा 200 पेक्षा जास्त असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, या कार्यक्रमात चीफ गेस्ट बनल्याने नवज्योत कौर यांच्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लोक त्यांच्यावर अनेक आरोप करत आहेत.


प्रत्यक्षदर्शी म्हणाले पळून गेल्या..
प्रत्यक्षदर्शींच्या आरोपानुसार रावणदहन कार्यक्रमात नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांचीही उपस्थिती होती. पण अपघातानंतर लगेचच त्या कार्यक्रमातून निघून गेल्या. त्यांनी विचारपूसही केली नाही असा दावा लोक करत आहेत.ANI

@ANI
 #WATCH Eyewitness at #Amritsar accident site says, "Congress had organised Dussehra celebrations here without permission. Navjot Singh Sidhu's wife was the chief guest at the celebrations and she continued to give a speech as people were struck down by the train."

8:39 PM - Oct 19, 2018
5,224
5,298 people are talking about this
Twitter Ads info and privacy

आरोपांनी नाराज नवज्योत कौर यांनी विचारले-आम्ही लोकांवर रेल्वे चढवली का?
त्यावर नवज्योत कौर म्हणाल्या, दरवर्षी याच ठिकाणी दसऱ्याचा कार्यक्रम होतो. लोकांना आम्ही ट्रॅकवर बसवले का? की लोकांवर रेल्वे आम्ही चढवली? या अपघातात आमची चूक नाही. भाजपही याच ठिकाणी दसऱ्याचे आयोजन करत असते. आता ते राजकारण करत आहेत. रेल्लाही वेग कमी ठेवायला हवा होता.


रात्रभर हॉस्पिटलमध्ये राहणार नवज्योत कौर
नवज्योत कौर म्हणाल्या की, अपघाताच्या 15 मिनिटांनंतर मला फोन आला. तेव्हा मला याबाबत समजले. मी जीडीपींना घटनास्थळी येऊ का विचारले. पण त्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव नाकार दिला. त्यानंतर मी रुग्णालयात आले. मी लोकांना मदत करण्यासाठी रात्रभर इ

Post a Comment

 
Top