0
राजकोट - पहिल्याच कसोटीमध्ये शतकी खेळी करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा भारताला ओपनिंग फलंदाज पृथ्वी शॉचे जगभरातून कौतुक होत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही कालच पृथ्वीचे कौतुक केले होते. अशीच निर्भयपणे फलंदाजी करत राहा, असे सचिन म्हणाला होता, त्यावर पृथ्वी शॉने सचिनचे आभार मानले आहेत.


काय म्हणाला पृथ्वी..
पृथ्वीने आधी सचिनने ट्वीट केलेला मॅसेज वाचून दाखवला आणि त्याबाबत आभार मानत तो म्हणाला, सर तुमचे खूप खूप आभार. तुमची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही मला लहानपणी ज्या टिप्स दिल्या त्यांचा पुरेपूर वापर करतोय. मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही. खालील व्हिडिओत पाहा काय म्हणाला पृथ्वी..
See what prithvi shaw said after sachin tendulkar Praised him

Post a comment

 
Top