- maharashtra express news व्हिडिओ डेस्क- भरधाव कारने दोन महिलांना चिरडल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या व्हिडिओत दोन महिला रस्ता ओलांडताना दिसत आहेत. तितक्यात एक भरधाव कार येते आणि दोघींना चिरडते. एकीचा जागेवरच मृत्यू होतो तर दुसरी महिला गंभीर जखमी होते.
दरम्यान, पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment