0
  • सोशल मीडियावर सध्या इंग्लंडचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका वृद्ध महिलेच्या घरात ओव्हनमध्ये साप लपून बसलेला दिसत आहे. वृद्ध महिलेने चिप्स बनवण्यासाठी ओव्हनचे दार उघडल्यानंतर त्यामधून आफ्रिकन ब्राऊन साप बाहेर आला. आरएससीएनुसार 82 वर्षीय महिला ज्या स्वतःचे नाव सांगू इच्छित नाहीत त्यांच्यानुसार ओव्हनचे दार उघडताच एक साप बाहेर आला आणि त्याला पाहून मी खूप घाबरले परंतु देवाच्या कृपेने काहीही झाले नाही. ओव्हनमध्ये तीन फूट लांब आफ्रिकन ब्राऊन साप होता.

Post a comment

 
Top