स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा 15 ऑक्टोबर', अशी पोस्टर्स कोणी लावलीत तसेच पोस्टर्स लावण्यामागे नेमका काय उद्देश आहे, हे अद्याप समजू शकले नाही. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणी तपास करण्यासाठी एक पथकही नेमले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी 'आय लव्ह यू शिवंडे' आणि 'आयएम सॉरी' अशी पोस्टर्स झळकली होती. पिंपळे सौदागर भागात एका तरुणाने गर्लफ्रेंडला मनविण्यासाठी 'आयएम सॉरी'चे पोस्टर लावले होते.
स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा 15 ऑक्टोबर', अशी पोस्टर्स कोणी लावलीत तसेच पोस्टर्स लावण्यामागे नेमका काय
Post a Comment