- मुंबई- मी-टू मोहिमेत बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेत्यांवरही लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. आता या यादीत आणखी एक नाव समोर आले आहे. अभिनेत्री आणि फिल्ममेकर नंदिता दास हिचे वडील आणि प्रसिद्ध पेंटर पद्मभूषण जतिन दास यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. निशा बोरा असे आरोप करणार्या महिलेचे नाव आहे.
पीडित महिलेने ट्विटरवर सांगितले की, 14 वर्षांपूर्वी जतिन दास यांनी आपले जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता, असे बोरा यांनी म्हटले आहे. जतिन दास आणि तिची भेट 2004 मध्ये एका इव्हेंटमध्ये दिल्लीत झाली होती..
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment