0
  • मुंबई- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह काेकणात पिकणाऱ्या अल्फान्सो (हापूस) आंब्याला व नाशिकच्या द्राक्षांना जीआय मानांकन (जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग) मिळाले आहे. त्यामुळे कोकणात पिकणारा आंबाच खरा अल्फान्सो आहे यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच नाशिकच्या द्राक्षांची अाेळखही अाता अांतरराष्ट्रीय पातळीवर अधाेरेखित झाली अाहे.
    केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू 
    • 'GI' rating for Nashik grapes, Konkan Hapusमुंबई- रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासह काेकणात पिकणाऱ्या अल्फान्सो (हापूस) आंब्याला व नाशिकच्या द्राक्षांना जीआय मानांकन (जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग) मिळाले आहे. त्यामुळे कोकणात पिकणारा आंबाच खरा अल्फान्सो आहे यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच नाशिकच्या द्राक्षांची अाेळखही अाता अांतरराष्ट्रीय पातळीवर अधाेरेखित झाली अाहे.


      केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले की जीआय मानांकन मिळाल्यामुळे कोकणातील अल्फान्सो अांबा उत्पादकांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे. कोकणात पिकणारा हा अल्फान्सो (हापूस) आंबा युरोप, कोरिया, जपानसह अनेक देशांत मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. काही वर्षांपूर्वी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही या आंब्याची निर्यात सुरू झाली आहे. भारतात आतापर्यंत सुमारे ३२५ उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले असून यात महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी, बनारसी साडी, दार्जिलिंगचा चहा, जयपूरची निळ्या रंगातील मातीची भांडी आिण तिरुपती येथील लाडवांचा समावेश 
  • यांनी सांगितले की जीआय मानांकन मिळाल्यामुळे कोकणातील अल्फान्सो अांबा उत्पादकांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत निर्माण होणार आहे. कोकणात पिकणारा हा अल्फान्सो (हापूस) आंबा युरोप, कोरिया, जपानसह अनेक देशांत मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो. काही वर्षांपूर्वी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही या आंब्याची निर्यात सुरू झाली आहे. भारतात आतापर्यंत सुमारे ३२५ उत्पादनांना जीआय मानांकन मिळाले असून यात महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी, बनारसी साडी, दार्जिलिंगचा चहा, जयपूरची निळ्या रंगातील मातीची भांडी आिण तिरुपती येथील लाडवांचा समावेश ..

Post a comment

 
Top