0
  • व्हिडिओ डेस्क- सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ ट्रेंड करतोय. एक दारुडा दारुच्या नशेत बैलाच्या समोर जोरजोरात हिमेश रेशमियाचे सुपरहीट साँग 'एक बार आजा-आजा' म्हणत डान्स करत होता. त्यावर बैल चांगलाच बिथरला. बैलाने अक्षरश
    • व्हिडिओ डेस्क- सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ ट्रेंड करतोय. एक दारुडा दारुच्या नशेत बैलाच्या समोर जोरजोरात हिमेश रेशमियाचे सुपरहीट साँग 'एक बार आजा-आजा' म्हणत डान्स करत होता. त्यावर बैल चांगलाच बिथरला. बैलाने अक्षरश: दारुड्याला शिंगावर घेत नाल्यात फेकून दिले.

    You
  • : दारुड्याला शिंगावर घेत नाल्यात फेकून दिले.

Post a Comment

 
Top