आग्रा - लग्न म्हटले की प्रत्येक जण सुखी आयुष्याची स्वप्ने रंगवत असतो. पण काही जणांच्या बाबतीत अशा अघटित घटना घडतात की त्यांना जन्मभराचा शॉक बसतो. गत 30 सप्टेंबरला मथुरेत एका महिलेने हनिमूनहून परतून नवरा नामर्द असल्याचा आरोप केला आणि सासरच्या लोकांवर केस दाखल केली. हे काही पहिलेच प्रकरण नव्हते, लग्नानंतर मधुचंद्र म्हणजेच हनिमूनशी रिलेटेड अशीच काही प्रकरणे समोर आली ही धक्कादायक प्रकरणे खूप चर्चेत राहिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment