YouTube Down across the world company says working on resolving issue
मुंबई: इंटरनेटवरील सर्वात महत्त्वाचं ऑनलाइन व्हिडिओ पाहण्याचं माध्यम 'यूट्यूब' ही वेबसाईट आज सकाळपासून अचाकन बंद पडली होती. यूजर्स व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर गेल्यानंतर हे लक्षात आले. जवळपास अर्धा तासासाठी यूट्यूब बंद पडल्याचं लक्षात आल्यानंतर नेमकं काय झालं हे युजर्सना कळत नव्हते. युट्यूब उघडताच युजर्सना 'Error 503 Internal Server Issues' असा मेसेज येत होता.
यूट्यू पुन्हा पुर्वपदावर
काही काळ यूट्यूब बंद पडल्यानंतर आता सेवा पुन्हा पुर्वपदावर आली आहे. यूजर्सच्या तक्रारीनंतर यूट्यूबने लवकरच सेवा सुरु करु असे म्हटले होते. तासाभरानंतर यूट्यूब सेवा पुर्वपदावर आली.
कारण अद्याप अस्पष्ट
'यूट्यूब' ठप्प
Thanks for your reports about YouTube, YouTube TV and YouTube Music access issues. We're working on resolving this and will let you know once fixed. We apologize for any inconvenience this may cause and will keep you updated.
7:11 AM - Oct 17, 2018
109K
64.4K people are talking about t
his
Twitter Ads info and privacy

Post a Comment