
नागपूर :
दारू सरळ घरात पोहोच करण्याचा देशामधील पहिलाच अभिनव प्रयोग करण्यास राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी धोरण विचाराधीन आहे. राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, व तशी अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरेल अशी प्रतिक्रिया दिली
Post a Comment