0
पेट्रोलच्या किंमतीमध्ये सलग सातव्या दिवशी वाढ न झाल्याने जवळपास दीड रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. आज पेट्रोल नऊ पैशांनी स्वस्त झाले. दरम्यान, डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतीही कपात झाली नाही. राजधानी दिल्लीमध्येबईमध्ये पेट्रोलच्या किंमतीमध्ये ८ पैशांनी कपात झाली. मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर ८६.७३ रुपये झाला आहे. डिझेलमध्ये कोणतीही किंमतीमध्ये कपात झालेली नाही. काल डिझेल ८ पैशांनी स्वस्त झाले होते. मुंबईमध्ये एक लिटर डिझेलचा दर ७८.४६ रुपये झाला आहे. एक लिटर पेट्रोलची किंमत ८१.२५ रुपये, तर एक लिटर डिझेलची किंमत ७४.८५ रुपये झाली आहे. 


Post a Comment

 
Top