मुंबई- मराठी चित्रपट, नाट्यक्षेत्रातील अभिनेते संतोष मयेकर यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वस्त्रहरण या नाटकात मयेकर यांनी केलेली तात्या सरपंचाची भूमिका बरीच गाजली होती. शिवाय, मराठीतील एक तारा, चष्मेबहाद्दर, दशक्रिया यांच्यासह अनेक चित्रपट आणि मालिकांमध्येही त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment