0
  • salman khan shilpa shetty affair realityसलमान खानसोबत शिल्पा शेट्टीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ती त्याची खास मैत्रीण आहे. अलीकडेच एका मुलाखतीत शिल्पाने सांगितले...,'मी आणि सलमान चांगले मित्र आहोत. तो खूप चांगला आहे. मला आजही आठवतेय..., तो माझ्या घरी यायचा, वडिलांसोबत गप्पा मारायचा. दोघे मिळून खूप वेळ गप्पा मारायचे.'

    शिल्पाने पुढे सांगितले..., ' जेव्हा माझे वडील वारले तेव्हा सलमान माझ्या घरी आला होता. तो थेट त्याच टेबलवर जाऊन बसला जेथे दोघे बोलत बसायचे. ताे त्या टेबलावर मान खाली घालून बराच वेळ रडत बसला होता.' या मुलाखतीत शिल्पाने आपल्या पहिल्या प्रेमाबद्दलदेखील सांगितले. ती म्हणाली..., पहिल्या प्रेमात ब्रेकअप झाल्यानंतर मी खूप दुखावले होते. शिल्पा सध्या आपल्या ऑनलाइन डेटिंग शोमुळे चर्चेत aahe

Post a comment

 
Top