नवी दिल्ली- पैशाची गरज तुम्हाला कधीही आणि कुठल्याही वेळी पडू शकते. त्यामुळे कधीही सारा पैसा एकाच योजनेत गुंतवू नका. तुमचा काही पैसा तुम्ही निश्चितच बचत खात्यात ठेवला पाहिजे. कारण हा पैसा तुम्ही कधीही काढू शकता. तुम्ही गुंतवणूक करताना एक विचार निश्चितच करत असाल तो म्हणजे तुम्ही केलेल्या गुंतवणूकीवर किती परतावा मिळतो.
बॅंक असो की पोस्ट ऑफिस येथील बचत खात्यावर तुम्हाला वर्षाला केवळ 4 टक्के परतावा मिळतो. पण एक योजना अशी आहे जिथे तुम्हाला बचत खात्यासारख्या सुविधा मिळतात शिवाय तुम्हाला 9 ते 12 टक्के व्याज मिळते. म्हणजेच बँकेच्या बचत खात्यापेक्षा तिप्पट परतावा मिळतो. या योजनेत तुम्ही पैसे जमा करु शकता किंवा काढू शकता. जाणून घेऊ या योजनेविष

Post a Comment