: गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोह खनिजाची कवडीमोल भावाने निर्यात करून घोटाळा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मंगळवेढ्याचे अॅड. नंदकुमार पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या प्रकरणी शासनाने चौकशी आयोग न नेमल्यास २५ जानेवारीला दिल्लीत शास्त्रज्ञांसह उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment