0
  • या 3 भाऊ-बहिणेचे वजन जवळपास 907 Kg आहे. म्हणजेच एका मिनी ट्रकएवढे. या अवाढव्य लठ्ठपणाचे कारण आहे एक छोटीशी चूक, जी आपणही रोज करतो. भूक भागवण्यासाठी विचार न करता कितीही खाणे. खाण्याची अशीही काय हाव की शरीराचे का एका कारपेक्षाही जास्त होईल. आश्चर्याची आणखी एक गोष्ट म्हणजे अशा खाण्यामुळे आपला मृत्यू होऊ शकतो हे ही यांना माहिती आहे, तरीही यांना यांच्या जिभेवर नियंत्रण ठेवता येत नाही.


    तीन वर्षांपासून घराबाहेर पडलेले नाहीत...
    - या जीवघेण्या लठ्ठपणामुळे 49 वर्षांचा चिटोका, 30 वर्षांची निओमी आणि 43 वर्षांचा ड्रू स्टूअर्ट तीन वर्षांपासून घराबाहेर पडलेले नाहीत.
    - एक न्यूज चॅनलने नुकतीच या तिघांवर एक डॉक्युमेंट्री बनवली आहे. डॉक्युमेंट्रीचे नाव आहे Family By The Ton। लठ्ठपणामुळे हे तिघेही कशाप्रकारे आयुष्य जगात आहेत, हे यामध्ये दाखवण्यात आले आहे.
    - डॉक्युमेंट्रीमध्ये यांनी सांगितले की, हे कोणत्याच सामान्य कारमध्ये बसू शकत नाहीत आणि यामुळे हे तीन वर्षांपासून कुठेही गेलेले नाहीत. यांनी आता स्वतःसाठी एक मॉडिफाइड कार बनवून घेतली आहे.
    - या तिघांमध्ये सर्वात जास्त 304kg वजन हे 43 वर्षीय स्टूअर्टचे आहे. स्टुअर्ट दिवसभर पिझ्झा खात राहतो. परंतु आता त्याच्या लक्षात आले आहे की, ही सवय त्यांना मृत्यूच्या जवळ घेऊन आली आहे. स्टुअर्टने सांगितले की, मला समजत नाहीये की आम्ही आमच्या आयुष्यासोबत असा खेळ का केला. आता आम्हला लवकरच काहीतरी करावे लागेल.

    डॉक्टरांनी दिली आहे इशारा
    - या तिघांनी स्वतःचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी एक डॉक्टरांची मदत घेतली आहे. डॉक्टर चार्ल्स प्रॉक्टर यांच्यानुसार तिघांनीही स्वतःहाचे आयुष्य मृत्यूच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले आहे. लवकर सर्जरी केली नाही तर यांचा केव्हाही मृत्यू होऊ शकतो.
     Fattest Family of The World There Total Weight is Equals to a Truck

Post a comment

 
Top