
पणजी :
देशाच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावल्या नंतर मनोहर पर्रिकर यांनी गोव्यात मुख्यमंत्री पदी विराजमान होत जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर गोव्यात बऱ्याच राजकीय उलथापालथी झाल्या. यादरम्यान मनोहर पर्रिकर यांना आजारीपणामुळे एक महिना दिल्लीतील एम्स रुग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यांना आज रविवार, दिल्लीतील एम्स रुग्णालयातून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास एअर अॅम्ब्युलन्सने गोव्याकडे पाठविण्यात आले आहे
Post a Comment