0
न्यूज डेस्क - हवेत उडत असलेल्या विमानाच्या टॉयलेटमध्ये संबंध बनवणे फ्लाइट अटेंडंटला महागात पडले. एका इंग्रजी दैनिकाच्या रिपोर्टनुसार, या फ्लाइट अटेंडंटला आता निलंबित करण्यात आले आहे. आरोप आहे की, फ्लाइट अटेंडंटने मेल पॉर्न स्टारसोबत विमानाच्या टॉयलेटमध्ये शारीरिक संबंध बनवले. यानंतर याचा एक व्हिडिओही इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. ही घटना डेल्टा एअरलाइन्सच्या एका फ्लाइटचा आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअरलाइन्सने ही कारवाई केली आहे. या व्हिडिओची चौकशीही सुरू आहे.

एका रिपोर्टनुसार, फ्लाइट अटेंडंट तेव्हा ड्यूटीवर नव्हता, परंतु तो तेव्हा एअरलाइन्सच्या युनिफॉर्ममध्ये होता. ज्या पुरुष पॉर्न स्टारसोबत त्याने संबंध बनवले त्याचे नाव ऑस्टिन वुल्फ आहे.

ऑस्टिन वुल्फने अनेक अॅडल्ट चित्रपटांत काम केले आहे. डेली मेल डॉट कॉमने जेव्हा याबाबत त्यांच्याकडून प्रतिक्रिया घेतली, तेव्हा त्याने यावर काहीही म्हणण्यास स्पष्ट नकार दिला. फ्लाइट अटेंडंटच्या दोन व्हिडिओ क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाल्या आहेत. सूत्रांनुसार, केबिन क्रूच्या या सदस्याने 20 वर्षे वयात डेल्टा एअरलाइन्स जॉइन केली होती. त्याने एअरलाइन्स प्रमुखाशी बातचीत करताना म्हटले की, मला याची जाणीव नव्हती की, तेव्हा आमचा व्हिडिओ बनवला जात आहे. त्याने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले की, हा व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट करण्यात त्याची कोणतीही भूमिका नव्हती.

दुसरीकडे याप्रकरणी एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने म्हटले की, कर्मचाऱ्याकडून अशी वर्तणूक ही कंपनीच्या नियमांविरुद्ध आहे. तथापि, विमानाच्या आत असे कृत्य पहिल्यांदाच घडलेले नाही.
2013 मध्ये क्रिस्टोफर मार्टिन आणि जेसिका एस्ट्रोबल या दोघांवर 250 डॉलरचा दंड ठोठावण्यात आला होता. या दोघांवर लास वेगासला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये अश्लील कृत्य केल्याचा आरोप होता.

हवेत उडत असलेल्या विमानाच्या टॉयलेटमध्ये संबंध बनवणे फ्लाइट अटेंडंटला महागात पडले.

  • Delta flight attendant suspended for having sex with porn star mid-flight

Post a Comment

 
Top