- नवी दिल्ली | पाच राज्यांच्या नि
नवी दिल्ली | पाच राज्यांच्या निवडणुकांच्या घोषणांसोबतच एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने निवडणूकपूर्व सर्वेक्षण सादर केले. त्यानुसार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस बहुमताने विजय मिळवू शकते. सर्व्हेनुसार, राजस्थानात काँग्रेस सर्वात मजबूत दिसत आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या या सर्व्हेत छत्तीसगडच्या ११ लोकसभा आणि ९० विधानसभा मतदारसंघांतील ९,९०६ लाेकांची मतेे आजमावण्यात आली. राजस्थानात २५ लोकसभा आणि २०० विधानसभा मतदारसंघांतील ७,७९७ तसेच मध्य प्रदेशातील २९ लोकसभा व २३० विधानसभांतील ८,४९३ लोकांचे मत विचारात घेण्यात आले.
मध्य प्रदेश : २३० जागापक्ष जागा मते लोकसभा भाजप १०८ ४१.५% ४९% काँग्रेस १२२ ४२.२% ४२% इतर ०० १६.४% ०९% सीएमसाठी यांना पसंतीशिवराज चौहान : ४०%
ज्योतिरादित्य शिंदे : ३८%राजस्थान : २०० जागापक्ष जागा मते लोकसभा भाजप ५६ ३४% ४७% काँग्रेस १४२ ५०% ४३% इतर ०२ १६% १०% सीएमसाठी यांना पसंतीवसुंधरा राजे : २७%सचिन पायलट : ३६%छत्तीसगड : ९० जागापक्ष जागा मते लोकसभा भाजप ४० ३८.६% ४८% काँग्रेस ४७ ३८.९% ३९% इतर ०३ २२.५% १३% सीएमसाठी यांना पसंती
रमण सिंह : ४१%
अजित जोगी : २१%काय आहे लोकांचा कल
५७ % लोक एमपीमध्ये मुख्यमंत्री बदल, तर ४१% लोक चौहान यांनाच संधी देऊ इच्छितात.
५४% लोक छत्तीसगडमध्ये सीएम बदल, ४५% लोक रमणसिंह यांना पाठिंबा देत आहेत.
६८% लोक राजस्थानात मुख्यमंत्री बदल, तर ३०% लोक वसुंधरा यांना संधी देऊ इच्छ
मध्य प्रदेश : २३० जागापक्ष जागा मते लोकसभा भाजप १०८ ४१.५% ४९% काँग्रेस १२२ ४२.२% ४२% इतर ०० १६.४% ०९% सीएमसाठी यांना पसंतीशिवराज चौहान : ४०%
ज्योतिरादित्य शिंदे : ३८%राजस्थान : २०० जागापक्ष जागा मते लोकसभा भाजप ५६ ३४% ४७% काँग्रेस १४२ ५०% ४३% इतर ०२ १६% १०% सीएमसाठी यांना पसंतीवसुंधरा राजे : २७%सचिन पायलट : ३६%
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment