कामगिरीच्या आधारावर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचा फार्म्युला राजस्थान प्रमाणेच छत्तीसगडमध्ये भाजपने राबविला आहे. छत्तीसगडमध्ये १२ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांत होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने ९० पैकी ७७ जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Post a Comment