0
औरंगाबाद- राज्य सरकारने सप्टेंबरअखेर मराठवाड्यातील पैसेवारी जाहीर केली. यात तब्बल ३ हजार गावांत दुष्काळ असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. दरवर्षी सप्टेंबरअखेरीस हंगामी पैसेवारी जाहीर केली जाते. यंदा जाहीर केलेल्या पैसेवारी अहवालात मराठवाड्यातील २ हजार ९५८ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा कमी तर ५ हजार ५७५ गावांची पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा
  • Drought in three thousand villages of Marathwadaमराठवाड्यात ८ हजार ५३३ गावे आहेत. यात औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यांतील सुमारे ३ हजार गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात १३५५ गावांपैकी पैठणमधील १६ आणि कन्नडमधील ४, जालना तालुक्यातील १९, तर बीड तालुक्यातील २३९ आष्टी १७७, अंबाजोगाई १०६, केज १३५, किल्लेधारुर ७४ गावांसह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.

    उस्मानाबाद, तुळजापूरच्या तीन मंडळांमध्ये अतिवृष्टी 
    गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील तीन महसूल मंडळांत मंगळवारी रात्री ते बुधवारी पहाटेदरम्यान वादळी पावसाने झोडपले. अवघ्या तीन मंडळांत वादळी पाऊस झाला. यामुळे ऊस व अन्य पिके आडवी झाली. या पावसाने पिकांना जीवदान मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात वादळी वाऱ्यांमुळे नुक

Post a Comment

 
Top