0
इन्दूर. व्दारकापुरी क्षेत्रात राहणा-या एका स्वच्छता कामगाराच्या साडे चार वर्षांच्या बेपत्ता मुलीचे पार्थिवर शनिवारी सकाळी शिवाजी मार्केट समोर कृष्णपुरा पुलच्या नाल्याजवळ मिळाले. आरोपीने मुलीची हत्याकरुन तिचे पार्थिव नाल्याच्या काठावरील बोगद्यात टाकले होते. मुलीच्या शरीरावर जखमांचे खुना मिळाल्या  व्दारकापुरी क्षेत्रात राहणा-या एका स्वच्छता कामगाराच्या साडे चार वर्षांच्या बेपत्ता मुलीचे पार्थिवर शनिवारी सकाळी शिवाजी मार्केट समोर कृष्णपुरा पुलच्या नाल्याजवळ मिळाले. आरोपीने मुलीची हत्याकरुन तिचे पार्थिव नाल्याच्या काठावरील बोगद्यात टाकले होते. मुलीच्या शरीरावर जखमांचे खुना मिळाल्या आहेत. तिच्या खालच्या भागात रक्त दिसत होते. यावरुन तिच्यावर बलात्कार झाला असे दिसतेय. या मुलीचे अपहरण तिच्या वडिलांसोबतच काम करणा-या हनी नावाच्या तरुणाने केले होते. हा आरोपी सध्या फरार आहे.

आहेत. तिच्या खालच्या भागात रक्त दिसत होते. यावरुन तिच्यावर बलात्कार झाला असे दिसतेय. या मुलीचे अपहरण तिच्या वडिलांसोबतच काम करणा-या हनी नावाच्या तरुणाने केले होते. हा आरोपी सध्या फरार आहे.
 

- पोलिसांनी सांगितल्यानुसार पुल बांधण्याचे काम सुरु आहे. यामुळे सकाळी काही मजूर तिथे पोहोचले. काम करताना त्यांना नाल्याच्या काठावरील एका बोगद्यामध्ये मुलीचे पार्थिवर दिसले. त्यांनी तात्काळ एमजी रोड पोलिसांना सूचना दिल्या. पोलिस जवानांनी मुलीची बॉडी एमवाय हॉस्पिटलमध्ये पोहोचवली. गुरुवारी व्दारिकापुरी क्षेत्रातील एक मुलगी बेपत्ता झाली होती. पोलिसांना तपास केला तर ती बॉडी त्याच मुलीची होती.

- पोलिसांनी तात्काळ मुलीच्या नातेवाईकांना सूचना दिल्या. मुलीचे या अवस्थेतील पार्थिव पाहून वडील बेशुध्द झाले. तिचे वडील म्हणत होते की, 'माझ्या फुलासारख्या मुलीचे हे हाल केले, मी किती प्रेमाने सांभाळले होते.'

- पोलिसांनी सांगितले की, ज्या ठिकाणी मुलीचे पार्थिव मिळाले त्या नाल्याच्या काठावर बोगदे आहेत. येथे पहिले दुकान होत्या, आता त्या बंद झाल्या आहेत. या ठिकाणी आता पुननिर्माणचे काम सुरु आहे. जास्तीत जास्त बोगदे बंद केले होते, पण काही बोगदे उघडे होते. याच बोगद्यांमध्ये आरोपीने मुलीचे पार्थिवर दगडाखाली दाबून ठेवले होते.

- सुदाम नगरमध्ये राहणा-या पीडित वडीलांनी सांगितले की, त्यांच्या साडेचार वर्षांच्या मुलीचे अपहरण त्यांच्याकडेच राहणा-या हनी एटवालने केले होते. हनी हा मुळचा मंदसौरच्या मल्हारगढ येथे राहणारा आहे. मुलीच्या आईने सांगितले की, 'हनी सफाई काम करण्यासाठी आमच्या घरी मदत करायचा. चांगली ओळख झाल्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून त्याचे आमच्या घरी येणेजाणे होते. माझी मुलगी त्याला मामा म्हणालची, तो तिला ट्यूशनमध्ये घ्यायला आणि सोडायला जायचा.'
मुलीची बॅक निगम परिसरात मिळाली 
मुलीच्या आईने सांगितले की, गुरुवारी सकाळी हनीने दारु प्यायली तर पतीने त्याला फटकारले होते. यानंतर तिच्या पतीने त्याला त्याच्या बहिणीकडे सोडले होते, त्याला कधीच घरी न येण्यास सांगितले होते. गुरुवारी संध्याकाळी मुलीचे वडील तिला ट्यूशनमधून घेऊन येण्यासाठी गेले, तेव्हा मॅडम म्हणाल्या की, संध्याकाळी हनी येऊन तिला घेऊन गेला. 
- आईने सांगितले की, शुक्रवारी सकाळी मुलीची स्कूल बॅग निगम परिसरातील जोन ऑफिस जवळ मिळाली होती. तिच्या डायरीमध्ये माझा, पती आणि मुलीचा फोटो होता. हा फोटो मॅडमला व्हॉट्सअपवर आला. मॅडमने आम्हाला माहिती दिली. ट्यूशन क्लासमध्ये लावलेल्या CCTV फूटेजमध्ये हनी मुलीला पायी घेऊन जाताना दिसला आहे. 

- हनी पहिले मंदसौरच्या मल्हारगढमध्ये काम करायचा. तिथे एका चिमूरडीचे पार्थिव मिळाले होते. हनीला मुलीच्या हत्येच्या आरोपामुळे पकडण्यात आले होते. तो तीन वर्षे तुरुंSensational case in Indore - Murder after physical abuse of girlगातही राहून आला होता. 

Post a Comment

 
Top