0
अबुधाबी : दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर 373 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानने ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 538 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 164 धावांवर आटोपला. या विजयासह पाकिस्तानने दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली आहे.

Post a Comment

 
Top