- मुंबई- रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख शुक्रवारी दुपारी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरले. देवरुखसह परिसरात शुक्रवार दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.8 रिश्टर स्केलाचा भूकंप झाला.दरम्यान, जीवितहानी किंवा वित्तहानीचे अद्याप वृत्त नाही. भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख शुक्रवारी दुपारी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment